अर्थ : भिक्षुकीवर निर्वाह कारणारा ब्राह्मण.
उदाहरणे :
आई त्या भटाला दररोज भिक्षा घालते.
अर्थ : ब्राह्मणांची एक उपाधी.
उदाहरणे :
दक्षिण भारत, मालव इत्यादी कित्येक प्रांतात भट्ट ही पदवी धारण केलेले आढळतात.
समानार्थी : भट्ट
भट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhat samanarthi shabd in Marathi.